दिशासोबतच नुकताच ब्रेकअप

Homeताज्या बातम्यामनोरंजन

दिशासोबतच नुकताच ब्रेकअप

दुसरीच्या प्रेमात पडला टायगर श्रॉफ?

प्रसिद्ध दिग्दर्शक - निर्माता करण जोहरच्या कॉफी विथ करण या लोकप्रिय चॅट शोमध्ये टायगर श्रॉफ आणि क्रिती सेननची जोडी दिसणार आहे. कॉफी विथ् करणच्या आगा

निसर्गाचा प्रकोपापेक्षा व्यसनमुक्तरहाणे आपल्या हातात : हभप बंडातात्या कर्‍हाडकर
नवाब मलिकांच्या जामिनात दोन आठवड्यांची वाढ
काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यामुळेच माझी अपक्ष उमेदवारी – सत्यजित तांबे  

प्रसिद्ध दिग्दर्शक – निर्माता करण जोहरच्या कॉफी विथ करण या लोकप्रिय चॅट शोमध्ये टायगर श्रॉफ आणि क्रिती सेननची जोडी दिसणार आहे. कॉफी विथ् करणच्या आगामी भागामध्ये ,टायगर श्रॉफला त्याच्या रिलेशनशिप स्टेटसवरून प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने हटके स्टाईलमध्ये  सध्या तरी मी सिंगल असून प्रेमाच्या शोधात असल्याचं त्याने सांगितले आहे. पण जिच्यावर त्याचं प्रेम आहे, त्या अभिनेत्रीचं नावही सांगून टाकलं. ती अभिनेत्री दिशा पाटनी नसून श्रद्धा कपूर आहे. टायगर म्हणाला, “मला लहानपणापासूनच श्रद्धा कपूर आवडायची. ती खूप छान आहे! ” आता टायगरच्या या वक्तव्यानंतर टायगर-दिशाचे चाहते देखील नाराज झाले आहेत.

COMMENTS