राहुरी ः पुणे येथील सर्व शाखीय सोनार समाजातील सामाजिक कार्यकर्ते रविशेठ माळवे यांची भारतीय नरहरी सेनेच्या प्रदेश प्रसिध्दी प्रमुखपदी निवड केली आह

राहुरी ः पुणे येथील सर्व शाखीय सोनार समाजातील सामाजिक कार्यकर्ते रविशेठ माळवे यांची भारतीय नरहरी सेनेच्या प्रदेश प्रसिध्दी प्रमुखपदी निवड केली आहे. सदरील निवड ही भारतीय नरहरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष काकासाहेब बुराडे यांच्या आदेशान्वये व प्रदेशाध्यक्ष डॉ. राजेंद्रजी पिंगळे तसेच प्रदेश उपाध्यक्ष उमेशजी मुंडलिक व सनीशेठ सोनार व भारतीय नरहरी सेनेचे युवा नेते शिवश्री लंकेशजी काकासाहेब बुराडे यांच्यासह महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा सोनालीताई नाशिककर व युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष युवाश्री. राजेशजी टाक तसेच युवती आघाडी प्रदेशाध्यक्षा श्रीमती सारिकाताई नागरे यांच्या विचारांने भारतीय नरहरी सेनेचे प्रदेश सरचिटणीस तथा प्रवक्ता राजेश (भाऊ) पंडित रेणापूरकर यांनी जाहिर केली.
COMMENTS