Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रश्मी शुक्ला यांची पोलिस महासंचालकपदी बढती

मुंबई ःफोन टॅपिंग प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या रश्मी शुक्ला यांना बढती मिळाली आहे. शुक्ला यांची पोलिस महासंचालकपदी बढती एसीसीकडून मंजूर करण्यता आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अतुलचंद्र कुलकर्णी, सदानंद दाते यांच्यासह 20 आयपीएस अधिकार्‍यांनाही बढती मिळाली आहे. काल दिल्ली येथे मोठी बैठक पार पडली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

नांद्रे येथे माजी सैनिकाचा विळ्याने गळा चिरून खून
आघाडी सरकार वाईन विक्रीचा निर्णय घेणार मागे ; शरद पवार यांचे संकेत | DAINIK
विद्या चव्हाण यांनी अविद्या करू नये – शितल म्हात्रे

COMMENTS