मुंबई ः केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मंत्रिपद दोन महिन्यात जाणार असा गौप्यस्फोट कोकणातील ठाकरे गटाचे आमदार गणेश नाईक यांनी केला आहे. भाजपला आता नारायण राणे यांची राजकीयदृष्टया गरज नाही, त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागणार असे वैभव नाईक यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.

COMMENTS