रामराजे हा बैल 25 वर्षांपासून बसलाय…याला बदला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रामराजे हा बैल 25 वर्षांपासून बसलाय…याला बदला

जयकुमार गोरेंकडून रामराजेंना बैल संबोधत खालच्या पातळीवर टीका

सातारा प्रतिनिधी  - पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या दरम्यान सेवा पंधरवड

उस्मानाबाद : अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ दोन तास रास्तारोको (Video)
धाराशीवमध्ये प्रवाशांनी भरलेली बस पलटी
उदगीर भाजपच माजी सभापती शिवाजीराव हुडे काँग्रेसमध्ये

सातारा प्रतिनिधी  – पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या दरम्यान सेवा पंधरवडा सुरू असून यादरम्यान फलटण येथे संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे(Jayakumar Gore) यांनी राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक-निंबाळकर(Ramraje Naik-Nimbalkar) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. एखादा बैल औताला बसला तर त्याला बाजार दाखवतात. रामराजे हा बैल 25 वर्ष हुन अधिक आहेत. त्यांना बदलण्याची गरज आहे असे सांगत विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजेंना बैल संबोधत खालच्या पातळीवर टीका त्यांनी केलीये.

COMMENTS