Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महापालिकेत राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

नांदेड । प्रतिनिधीनांदेड वाघाळा शहर महानगरपालिके च्या वतीने दि. 12 जानेवारी  रोजी  राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त

भाजपाच्या विकसित नांदेडसाठी घोषित केलेल्या निवडणूक संकल्पनाम्याप्रमाणे शहराच्या विकासासाठी हजार कोटींची गरज
मनपातील मेहनतीचे फळ? ‘त्या’ भाजप कार्यकर्त्यांसाठी जि. प. उमेदवारीचा राजकीय संदेश
‘बिंदू नामावली’चा खेळखंडोबा : दीड वर्षे फाईल थंडगार

नांदेड । प्रतिनिधी
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिके च्या वतीने दि. 12 जानेवारी  रोजी  राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, कार्यालय अधीक्षक पद्माकर कावळे, जनसंपर्क अधिकारी सुमेध बनसोडे, स्वीय सहाय्यक महेश आसने, वरिष्ठ लिपिक शुभांगी चौधरी यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS