Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बुलढाण्यात सोन्याच्या मण्यांचा पाऊस ! नागरिकांची प्रचंड गर्दी.

पोलीस घटनास्थळी दाखल मणी सोन्याचे नसून वेगळ्या धातूचे असल्याचा निष्पन्न

बुलढाणा प्रतिनिधी - बुलढाणा(Buldhana) जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-औरंगाबाद- नागपूर महामार्गावर डोनगाव(Dongaon) जवळ  महामार्गाच्या कडेला काहींना स

इंदूरमध्ये 12 वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये ध्वजरोहण | LOKNews24
वायनाडमधील भूस्खलन ग्रस्तांसाठी 100 घरे काँग्रेस बांधणार : राहुल गांधी

बुलढाणा प्रतिनिधी – बुलढाणा(Buldhana) जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-औरंगाबाद- नागपूर महामार्गावर डोनगाव(Dongaon) जवळ  महामार्गाच्या कडेला काहींना सोन्याच्या मण्यासारखे दिसणारे काही मणी पडलेले आढळले. बघता बघता ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. अनेकांनी या ठिकाणी मणी जमा करण्यासाठी धाव घेतलीत्यामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अखेर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पोलिस पोहोचल्यावर हे मणी सोन्याचे आहेत का? याची शहानिशा केली. मग मात्र सर्वजण भानावर आले. हे मणी सोन्याचे नसून वेगळ्याच धातूचे निघाले. 

COMMENTS