Homeताज्या बातम्यादेश

राहुल गांधींचा आगळा-वेगळा अंदाज

नवी दिल्ली ः काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या सामान्य जनतेत जाऊन त्यांचे प्रश्‍न ऐकत आहेत. अशात आता राहुल गांधी हमालाच्या गणवेशात दिसले आहेत. गुरु

माळीवाडा बस स्थानकातून दोन वृद्ध महिला बेपत्ता
आमच्याकडे गोरगरीब उमेदवार आहेत कुठून पैसे देणार – आ. चंद्रकांत पाटील 
आश्रमातील 3 गतीमंद तरुणींवर अत्याचार

नवी दिल्ली ः काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या सामान्य जनतेत जाऊन त्यांचे प्रश्‍न ऐकत आहेत. अशात आता राहुल गांधी हमालाच्या गणवेशात दिसले आहेत. गुरुवारी राहुल गांधी दिल्लीच्या आनंद विहार टर्मिनलवर पोहचले होते. येथे आल्यावर त्यांनी सर्व हमालांशी बातचीत केली. त्यांचे प्रश्‍न जाणून घेतले. इतकेच नाही तर राहुल गांधींनी हमालांना आपलेसे वाटावे म्हणून त्यांचा पोशाख परिधान केला. तसेच काही सामान देखील उचलले.

COMMENTS