Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रवींद्र वायकर डरपोक ः संजय राऊतांची टीका

मुंबई : चोरीचपाटीने वायकरांचा विजय झाला आहे त्यांनी आम्हाला शिकवू नये, रवींद्र वायकर डरपोक आहेत. ईडी सीबीआयला घाबरून पळाले  अशी टीका उद्धव बाळासा

वंचितसमोर 4 जागांचा प्रस्ताव
वीर सावरकरांची बदनामी शिवसेनेला मान्य नाही 
Sanjay Raut on IT Raid : अपना भी टाईम आयेगा… (Video)

मुंबई : चोरीचपाटीने वायकरांचा विजय झाला आहे त्यांनी आम्हाला शिकवू नये, रवींद्र वायकर डरपोक आहेत. ईडी सीबीआयला घाबरून पळाले  अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली आहे. तसेच बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी करणार्‍यांनी वर्धापनदिन साजरा करू नये असे देखील वक्तव्य संजय राऊतांनी केले आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. 58 वर्षांपासून बाळासाहेबांची शिवसेना मुंबई,महाराष्ट्र,दिल्लीत काम करत आहे. आम्ही तेव्हापासून त्यांच्या विचारांनी भारावलेल्या सर्व तरुणांनी भगवा झेंडा आमच्या खांद्यावर घेतला. मात्र डरपोकांनी वर्धापनदिन साजरा करू नये, असे राऊत यांनी म्हटले आहे.

COMMENTS