Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे प्रादेशिक सा.बां. विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडून जनतेच्या पैशांची लूट

मंगेश पंचपोर यांजकडूनपुणे ः सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकार्‍यांची लाईफस्टाईल बदलतांना दिसून येत आहे. बांधकाम विभागात दाखल झाल्यानंतर अमाप पैस

सचिव भांगे यांच्याकडून शासन निर्णयाला केराची टोपली
श्रीमती जयश्री सोनकवडे यांना ‘त्या’ व्हिडिओप्रकरणी कायदेशीर नोटीस
सार्वजनिक बांधकाम उत्तर विभाग पुणे

मंगेश पंचपोर यांजकडून
पुणे ः सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकार्‍यांची लाईफस्टाईल बदलतांना दिसून येत आहे. बांधकाम विभागात दाखल झाल्यानंतर अमाप पैसा गोळा करून आपल्या सेवानिवृत्तीनंतरची तरतूद करून ठेवण्यासाठी भ्रष्टाचार या विभागात मोठ्या प्रमाणावर होतांना दिसून येत आहे. पुणे प्रादेशिक सार्वजनिक बांधकाम विभागातील मुख्य अभियंता देखील त्याला अपवाद नाही. आपली सेवानिवृत्ती जवळ आल्याची जाणीव झाल्यानंतर जेवढे ओरबाडून घेता येईल, तितकी लूट करण्याचा चंगच मुख्य अभियंता यांनी बांधल्यामुळे त्यांनी तब्बल 1 हजार 33 कोटींचा टेंडर घोटाळा घातला आहे. यातील त्यांच्या वाट्याला किती आणि एजन्सी, कंपन्यांना किती दिले, हा संशोधनाचा विषय असला तरी, त्यातून मात्र जनतेच्या पैशांची लूट करून आपली तिजोरी भरण्याचा हा प्रकार आहे. या संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्री कार्यालयाने गंभीर दखल घेतली आहे.

पुणे प्रादेशिक सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत सातारा-सांगली, कोल्हापूर, मिरज, सोलापूर या भागाचा समावेश होता. या जिल्ह्यांमध्ये रस्त्यांच्या कामांपोटी खर्च करण्यात आलेल्या निविदांमध्ये मोठा घोटाळा आहे. टेंडर आपल्या मर्जीतील कंपन्यांना देण्यात मुख्य अभियंत्यांनी कोणतीही कसर सोडलेली नाही. शिवाय आम्ही या विभागातील कामे, त्यांच्या निविदा क्रमाकांसह प्रसिद्ध करत आहोत. त्यामुळे या रस्त्यांच्या कामांवर खर्च करण्यात आलेली रक्कम प्रत्यक्षात खर्च झाली का? हा गहन प्रश्‍न आहे. रस्त्यांच्या कामांसाठी जी टेंडर काढण्यात आली ती मुळातच कमी दराने काढण्यात आली आहेत. त्यामुळेच ही कामे 5, 7 किंवा 10 टक्के कमी दराने करण्यात आली आहे. मुळातच अंदाजे रक्कम मात्र जास्त प्रमाणात दाखवून यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक अपहार करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली दखल

पुणे प्रा. विभागातील हा एक हजार कोटींचा घोटाळा
1) पुणे नार्थ 104 कोटी 29 लाख 06 हजार
2) सातारा 137 कोटी 21 लाख 80 हजार
3) सातारा-वेस्ट 192 कोटी 46 लाख 54 हजार
4) सांगली 188 कोटी 67 लाख 85 हजार
5) मिरज 76 कोटी 23 लाख 24 हजार
6) कोल्हापूर 149 कोटी 29 लाख 43 हजार
7) कोल्हापूर दक्षिण 68 कोटी 73 लाख 25 हजार
8) कोल्हापूर स्पे.प्रो. 3 कोटी 74 लाख 16 हजार

पुणे ब्राम्हण सेवा संघांकडून अनेक तक्रारी – पुणे प्रादेशिक सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचाराबद्दल ब्राम्हण पुणे संघांकडून अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र त्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. पुणे शहराचे ब्राम्हण महासंघाचे शहराध्यक्ष मंगेश पंचपोर यांनी देखील या निविदांचे गौडबंगाल काय? असा सवाल उपस्थित केला आहे.

पुणे प्रा. सा.बां. विभागातील याच त्या निविदा

पुणे नार्थ
1) पनवेल भिमाशंकर खेड शिरुर रा.मा. 103
दि. 13-6-23 कि.मी. 232/300 ते 241 /800 मध्ये मेंटेनन्स नि.क्र. 11/3 वर 25,21,000 रु.
दि. 29-9-23 कि.मी. 236/300 ते 241 /800 मध्ये सुधा. नि.क्र. 37 / 1 वर 4,28,88,000 रु
2) पनवेल भिमाशंकर खेड शिरुर रा.मा. 103
दि. 13-6-23 कि.मी. 117/200 ते 186/0 मध्ये मेंटेनन्स नि.क्र. 11/1 वर 27,86,000 रु.
दि. 29-9-23 कि.मी. 176/0 ते 186/0 मध्ये सुधारणा नि.क्र. 37 / 2 वर 4,31,94,000 रु
3) घोडेगांव नारोडी कळंब खडकी प्रजिमा 13
दि. 13-6-23 कि.मी. 17/0 ते 35/0 मध्ये मेंटेनन्स नि.क्र. 11/21 वर 35,40,000 रु.
दि. 8-12-23 कि.मी. 34/0 ते 35/0 मध्ये सुधारणा नि.क्र. 56 / 3 वर 3,76,93,000 रु.
4) कान्हे फाटा टाकवे वाडेश्‍वर कुसुर प्रजिमा 22
दि. 13-6-23 कि.मी. 16/200 ते 43/0 मध्ये मेंटेनन्स नि.क्र. 11/27 वर 32,16,000 रु.
दि. 21-2-24 कि.मी. 24/0 ते 30/0 मध्ये सुधारणा नि.क्र. 89 / 1 वर 6,90,00,000 रु.
11) धोलवाड उंब्रज पिंपळवंडी प्रजिमा 04
दि. 12-6-23 कि.मी. 2/500 ते 18/200 मध्ये मेंटेनन्स नि.क्र. 10/9 वर 50,50,000 रु.
दि. 26-6-23 कि.मी. 0/0 ते 5/800 मध्ये सुधा. नि.क्र. 16/3 वर 3,77,59,000 रु.
13) खोदाड नारायणगांव वारुळवाडी प्रजिमा 48
दि. 09-6-23 कि.मी. 9/0 ते 19/0 मध्ये मेंटेनन्स नि.क्र. 10/10 वर 50,70,000 रु.
दि. 21-7-23 कि.मी. 0/0 ते 13/800 मध्ये सुधा. टेंडर 85236686 वर 10,28,80,000 रु.
दि. 28-10-23कि.मी. 10/0 ते 13/800 मध्ये सुधारणा नि.क्र. 47 / 4 वर 3,69,00,000 रु.
दि. 23-1-24 कि.मी. 9 / 750 ते 18 /500 मध्ये सुधारणा नि.क्र. 64 / 15 वर 3,90,00,000 रु.
14) संगवाडे दारुंबे चांदखेड अढाले येळसे प्रजिमा 105
दि. 13-6-23 कि.मी. 3/400 ते 35 / 600 मध्ये मेंटेनन्स नि.क्र. 11/26 वर 34,58,000 रु.
दि. 23-10-23कि.मी. 18 /500 ते 35 / 600 मध्ये सुधा. नि.क्र. 44/3 वर 4,92,11,000 रु.
17 ) निमदरी सावरगांव गुंजाळवाडी प्रजिमा 156
दि. 09-6-23 कि.मी. 3/200 ते 12/0 मध्ये मेंटेनन्स नि.क्र. 10/7 वर 57,79,000 रु.
दि. 28-10-23कि.मी. 3/0 ते 12/0 मध्ये सुधारणा नि.क्र. 47 / 2 वर 4,55,87,000 रु.
18) उदापुर कोपरे मांडवे प्रजिमा 158
दि. 09-6-23 कि.मी. 0/0 ते 10/0 मध्ये मेंटेनन्स नि.क्र. 10/7 वर 57,79,000 रु.
दि. 28-10-23 कि.मी. 0/0 ते 10/0 मध्ये सुधारणा नि.क्र. 46 / 1 वर 5,74,56,000 रु.
21) कामशेत नाने गोवित्री कोंडेश्‍वर प्रजिमा 78
दि. 13-6-23 कि.मी. 9/0 ते 18/600 मध्ये मेटेनन्स नि.क्र. 11/29 वर 14,65,000 रु.
दि. 23-1-24 कि.मी. 12/0 ते 16/0 मध्ये सुधारणा नि.क. 64/4 वर 3,90,00,000 रु.
दि. 01-2-24 कि.मी. 16/0 ते 18/0 मध्ये सुधारणा नि.क्र. 71/2 वर 4,10,00,000 रु.
24) नारायणगांव जुन्नर मठ रा.मा. 111
दि. 28-10-23 कि.मी. 0/0 ते 1/0 मध्ये सुधारणा नि.क्र. 47/1 वर 4,35,83,000 रु.
दि. 8-12-23 कि.मी. 0/0 ते 1/0 मध्ये सुधारणा नि.क्र. 56/2 वर 4,29,05,000 रु.
25) सोमठाणे शिवाणे कदधे प्रजिमा 28
दि. 18-8-22 कि.मी. 5/ 500 ते 10/500 मध्ये सुधारणा नि.क्र. 30/2 वर 79,39,000 रु.
दि. 30-6-23 कि.मी. 5/700 ते 10/500 मध्ये सुधारणा नि.क्र. 15/2 वर 3,79,33,000 रु.
28) देहाणे नायफड पोखरी प्रजिमा 31
दि. 13-6-23 कि.मी. 0/0 ते 7/500 मध्ये मेंटेनन्स नि.क्र. 11/36 वर 13,85,000 रु.
दि. 13-6-23 कि.मी. 0/0 ते 7/500 मध्ये मेंटेनन्स नि.क्र. 11/37 वर 11,00,000 रु.
दि. 06-2-24 कि.मी. 0/0 ते 7/500 मध्ये सुधारणा नि.क्र. 72/5 वर 5,33,00,000 रु.
29) साई घोनशेत टाकवे भोयारे प्रजिमा 108
दि. 13-6-23 कि.मी. 18/900 ते 43/0 मध्ये मेंटेनन्स नि.क्र. 11/ 28 वर 39,42,000 रु.
दि. 23-1-24 कि.मी. 22/0 ते 43/0 मध्ये सुधारणा नि.क्र. 64/6 वर 3,12,00,000 रु.
दि. 01-2-24 कि.मी. 22/0 ते 25/0 मध्ये सुधारणा नि.क्र. 71/3 वर 4,10,00,000 रु.
30) ने.हा. 50 ते अवसरी प्रजिमा 14
दि. 12-6-23 कि.मी. 22/0 ते 32/0 मध्ये मेंटेनन्स नि.क्र. 10/5 वर 80,30,000 रु.
दि. 13-6-23 कि.मी. 25/500 ते 30 / 5 मध्ये मेंटेनन्स नि.क्र. 11/18 वर 19,65,000 रु.
दि. 23-1-24 कि.मी. 27/0 ते 33/0 मध्ये सुधारणा नि.क्र. 64/13 वर 3,90,00,000 रु.
31) वांद्रे अंबोळी पईट प्रजिमा 16
दि. 13-6-23 कि.मी. 24/600 ते 40/6 मध्ये मेंटेनन्स नि.क्र. 11/6 वर 21.65,000 रु.
दि. 23-1-24 कि.मी. 24/500 ते 27/500 मध्ये सुधा. नि.क्र. 64/7 वर 3,90,00,000 रु.
दि. 23-1-24 कि.मी. 37/700 ते 41/0 मध्ये सुधारणा नि.क्र. 64 / 9 वर 3,90,00,00 रु.
32) मुंबई पुणे रस्ता रा.मा. 126
दि. 13-6-23 कि.मी. 1/200 ते 20 मध्ये मेंटेनन्स नि.क्र. 11/ 24 वर 11,65,000 रु.
दि. 23-1-24 कि.मी. 1/300 ते 1/900 मध्ये सुधा. नि. क्र. 64 / 2 वर 3,90,00,000 रु.
33) पुणे आळंदी शेल पिंपळगांव रा.मा. 129
दि. 13-6-23 कि.मी. 60/0 ते 70/0 मध्ये मेंटेनन्स नि.क्र. 11/14 वर 12,75,000 रु.
दि. 23-1-24 कि.मी. 66/0 ते 70/0 मध्ये सुधारणा नि.क्र. 64 / 1 वर 3,90,00,000 रु.

COMMENTS