पुणे - जर तुम्हाला रेल्वेद्वारे पार्सल पाठवायचे असेल तर त्यासाठी आता स्थानकावर जाण्याची गरज नाही. कारण तुमच्या घरी येऊन ती वस्तू घेतली जाईल आणि इ
पुणे – जर तुम्हाला रेल्वेद्वारे पार्सल पाठवायचे असेल तर त्यासाठी आता स्थानकावर जाण्याची गरज नाही. कारण तुमच्या घरी येऊन ती वस्तू घेतली जाईल आणि इच्छित स्थळीदेखील पोचवली जाईल. रेल्वे व पोस्ट प्रशासन दोघे एकत्रित येऊन ग्राहकांना ही सेवा देणार आहेत. दोन शहरांत रेल्वेद्वारे पार्सलची वाहतूक होईल तर शहरा अंतर्गातील वाहतूक टपालद्वारे केली जाणार आहे. ’गतिशक्ती एक्स्प्रेस कार्गो सेवा’ असे याचे नाव असून जानेवारी 2023 पासून पुणे शहरात ही सेवा सुरू होणार आहे. रेल्वे बोर्डाने पार्सल सेवेचे विस्तार करण्याचे ठरविले आहे
COMMENTS