Pune : पुण्यात कर्मचाऱ्याने बॉसची महागडी बाईक भररस्त्यात जाळली (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Pune : पुण्यात कर्मचाऱ्याने बॉसची महागडी बाईक भररस्त्यात जाळली (Video)

बॉसचा राग आला, तर एखादा कर्मचारी काय करु शकतो? ऑफिसला दांडी मारणं, कामात मुद्दाम चुका करणं, वरिष्ठांकडे त्याची तक्रार करणं, पण पुण्यातील कर्मचाऱ्याने

कुपोषण मुक्तीसाठी पोषण आहार चळवळ यशस्वी करा : मनोज ससे
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट
नवनाथ महाराज काळे यांचे निधन

बॉसचा राग आला, तर एखादा कर्मचारी काय करु शकतो? ऑफिसला दांडी मारणं, कामात मुद्दाम चुका करणं, वरिष्ठांकडे त्याची तक्रार करणं, पण पुण्यातील कर्मचाऱ्याने बॉसवरचा राग त्याच्या दुचाकीवर काढला. कर्मचाऱ्याने बॉसची महागडी बाईक भररस्त्यात जाळल्याचा प्रकार समोर आला आहे. या टोकाच्या रागाचं कारणही स्पष्ट झालं आहे.मालकाने पगाराचे 40 हजार रुपये दिले नाहीत, म्हणून कामगाराने मालकाची दुचाकी जाळल्याची घटना पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरामध्ये घडली आहे. या प्रकरणी आरोपी कर्मचारी अंकित यादव याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

COMMENTS