Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा न्यायालयातील निर्लेखन करावयाच्या जडवस्तुंचा 6 मे  रोजी जाहिर लिलाव

बीड प्रतिनिधी - जिल्हा व सत्र न्यायालयातील निर्लेखन करावयाच्या जडवस्तु संग्रहातील वस्तुंचा दि. 6 मे 2023 रोजी जाहिर लिलाव करण्यात येणार आहे. लिल

पाथर्डीत महिलेबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल
एसटी बस आणि कारच्या धडकेचा चौघांचा मृत्यू
निशिकांत भोसले-पाटील यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

बीड प्रतिनिधी – जिल्हा व सत्र न्यायालयातील निर्लेखन करावयाच्या जडवस्तु संग्रहातील वस्तुंचा दि. 6 मे 2023 रोजी जाहिर लिलाव करण्यात येणार आहे. लिलाव होणार्‍या 48 प्रकारच्या वस्तुंची माहिती न्यायालयाचे नोटीस  बोर्ड, जिल्हा न्यायालयाचे संकेतस्थळ, जिल्हाधिकारी व तहसिल काया्रलयांचे नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात येत आहे. जे इच्छुक खरेदीदार या वस्तु घेण्यास इच्छुक असेल त्यांनी दि. 6 मे 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता नवीन जिल्हा न्यायालय इमारतीच्या आवारात (तळमजला) लिलावाच्या वेळी हजर रहावे. तसेच बोली बोलणरास बोलीची रक्कम पूर्ण तात्काळ भरावी लागेल. अधिक माहितीसाठी जिल्हा व सत्र न्यायालयातील संबधिताशी संपर्क साधावा, असे बीड जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रबंधक यांनी कळविले आहे.

COMMENTS