स्वच्छतागृह उपलब्ध करून द्या ; महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक मोर्चा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वच्छतागृह उपलब्ध करून द्या ; महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक मोर्चा

कोल्हापूर प्रतिनिधी - अंबाबाई मंदिर परिसरात महिलांसाठी स्वच्छतागृह नसल्याने आज शिवसेने सह अनेक सामाजिक संस्था रस्त्यावरती उतरल्या आहेत. अंबाब

डोनाल्ड ट्रम्प यांना अटक आणि सुटका
शिवसेनेला मोठा धक्का; मंत्री उदय सामंत शिंदे गटात सामील? | LOK News 24*
झोपडपट्टी उजळवण्याचे गाजर !

कोल्हापूर प्रतिनिधी – अंबाबाई मंदिर परिसरात महिलांसाठी स्वच्छतागृह नसल्याने आज शिवसेने सह अनेक सामाजिक संस्था रस्त्यावरती उतरल्या आहेत. अंबाबाई मंदिर परिसरात स्वच्छतागृह नसल्याने पर्यटकांसह महिलांची मोठी गैरसोय आहे. त्यामुळे आज शिवसेनेच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक मोर्चा काढून महिलांसाठी स्वच्छ्तागृह बांधावी हात जोडत मागणी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे केली आहे. यामुळे श्री अंबाबाई मंदिरातील स्वच्छतागृहाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

COMMENTS