Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने ओबीसी समाजाच्या वतीने निदर्शने

अहिल्यानगर : ओबीसींचे जेष्ठ नेते छगनराव भुजबळ यांना महायुती सरकारने मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने आहिल्यानगर येथे सकल ओबीसी समाजाच्या वतीने माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळाजवळ निदर्शने करण्यात आली. यावेळी समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष अंबादास गारुडकर ,अनिल निकम, नितीन भुतारे, बाळासाहेब भुजबळ, भरत गारुडकर, बापूसाहेब शिंदे, सुनील लोंढे, जवाहर भुजबळ आदी उपस्थित होते.

राहुरी-ताहराबाद रस्त्याचे काम अखेर सुरू
खरवंडी कासार परिसरातील विविध प्रश्नाबाबत आंदोलन करणार – अंकुश कासुळे
शेत जमीन व्यवहार फसवणुक प्रकरणी महेश संचेतीवर कोतवालीतही गुन्हा दाखल

COMMENTS