Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातारा येथील रयतच्या मुख्य कार्यालयासमोर बदलीग्रस्त शिक्षकांचे आंदोलन

सातारा / प्रतिनिधी : अन्यायग्रस्त झालेल्या बदलीमुळे त्रस्त झालेल्या राज्यातील शिक्षकांनी येथील रयत शिक्षण संस्थेसमोर आंदोलन छेडले.दि. 30 व 31/8/2

बिबट्यानंतर आता तरस शिरले घरात; नागरिकांमध्ये घबराट
तुमचे आजचे राशीचक्र सोमवार, १९ जुलै २०२१ l पहा LokNews24
सज्जनगडावर लवकरच रोप-वे; 10 कोटींचा निधी मंजूर

सातारा / प्रतिनिधी : अन्यायग्रस्त झालेल्या बदलीमुळे त्रस्त झालेल्या राज्यातील शिक्षकांनी येथील रयत शिक्षण संस्थेसमोर आंदोलन छेडले.
दि. 30 व 31/8/2022 या दरम्यान प्रशासकीय बदल्या अनेक कारणे देऊन केल्या आहेत. तेव्हा दोन दिवशीय आंदोलन सुरू केले आहे. विशेषतः रिपोर्टेड बदली म्हणून दुषीत आहे. त्यामुळे मानसिक खच्चीकरण होत आहे. तेंव्हा आमच्या निवेदनाद्वारे सखोल अभ्यास करून आमच्या परिवारासह नाहक सहन करावा लागत आहे. तेंव्हा न्याय मिळावा या मागणी रयतच्या प्रशासनाकडे करण्यात आल्या आहेत. यावेळी एस. सी. पठाण, महावीर घुगे, प्रियांका भालेराव, सोमनाथ मरभळ, किशोर सोलाट, पंढरीनाथ घोडे, चंद्रकांत जोर्वेकर, राजू गावित, प्रशांत थावरे, बापूराव वैद्य यांच्यासह सुमारे 75 शिक्षक-शिक्षिका उपस्थित होत्या.

COMMENTS