पाथर्डी :जम्मू काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा पाथर्डीतील नाईक चौकात सकल हिंदू समाज आणि हिंदुत्ववादी संघटनानी पाकिस्तानचा तीव
पाथर्डी :जम्मू काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा पाथर्डीतील नाईक चौकात सकल हिंदू समाज आणि हिंदुत्ववादी संघटनानी पाकिस्तानचा तीव्र निषेध व्यक्त करत अतिरेक्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली.यावेळी आंदोलनकर्त्यांनी मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद घोषणा देत भ्याड कृतीचा निषेध नोंदवला.
यावेळी मुकुंद गर्जे, अशोक चोरमले,अरविंद पारगावकर, प्रशांत शेळके,अँड. प्रतिक खेडकर, रणजित बेळगे, अर्जुन धायतडक, सचिन वायकर, किशोर परदेशी, पप्पू पालवे, सोमनाथ बंग,भाऊ तुपे, जगदीश काळे, राजेंद्र दुधाळ, भैय्या दानापुरे, आशुतोष शर्मा, बाळासाहेब गीते, रमेश बोरुडे, सुरेश भागवत, प्रताप तांदळे, राजकुमार हाके आणि प्रसाद राठोड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी उपस्थित होते.
COMMENTS