Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सांगलीत भाजप ओबीसी मोर्चा कडून जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन

सांगली प्रतिनिधी – राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जातीवाचक व अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ भाजप ओबीसी मोर्चा सांगली जिल्हा यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत राहुल गांधीं माफी मागो अशा घोषणा देण्यात आल्या. भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्रात एका वर्षात 183 जणींची अनैतिक संबंधातून हत्या
भाजपच्या उमेदवाराला निवडणूक प्रचारासाठी बंदी
शेतकऱ्यांच्या खात्यावरून परस्पर पन्नास हजारांचं अनुदान लाटण्याचा प्रकार समोर

COMMENTS