Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल पाथर्डी फाटा शाळेची यशस्वीतेची परंपरा कायम

नाशिक - प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल पाथर्डी फाटा* येथील इयत्ता 10 वी इंग्रजी माध्यमाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून प्रोग्रेसिव्ह स्कूलच्य

प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल जाधव च्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्पर्धेत घवघवीत यश
प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल जाधव संकुल विद्यार्थांचे पिंचाक सिलेक्ट  मध्ये व घवघवीत यश
प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडियम स्कुल  येथे गोपालकाला  उत्साहात

नाशिक – प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल पाथर्डी फाटा* येथील इयत्ता 10 वी इंग्रजी माध्यमाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून प्रोग्रेसिव्ह स्कूलच्या विद्यार्थ्यानी यशाची गरुडझेप घेत यावर्षी ही परंपरा कायम राखली इ .10 वी चा निकाल 100% लागला असून 94.20% गुण मिळवून *प्रीती ज्ञानेश्वर सानप* हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.तर 92.40% गुण मिळवून *रूचिता शैलेश वानखडे* हि द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली तसेच तृतीय क्रमांक *खुशबू उपेंद्र पंडित व मृणाल दिनकर पाटील* ह्या दोघींनी 90% गुण मिळवून प्राप्त केला.  10वी च्या 30 विद्यार्थ्यानी विशेष प्राविण्य संपादन केलेले आहे.यावेळी सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे संस्थापक प्रकाश (दादा)कोल्हे तसेच संस्थेच्या सचिव ज्योती कोल्हे व शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली पवार व इयत्ता दहावी ला शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांनी देखील सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले असून भविष्यातील प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. शिक्षक, कर्मचारी वृंद, पालक शिक्षक संघ सदस्य तसेच परिसरातील जनतेने अभिनंदन केले आहे.

COMMENTS