Oplus_0 पाथर्डी ः सामाजिक व शैक्षणिक शासकीय व निमशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय व अतुलनीय निःस्वार्थी व भरीवपणे काम केल्याबद्दल गोवा येथे राष्ट्रीय पु

पाथर्डी ः सामाजिक व शैक्षणिक शासकीय व निमशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय व अतुलनीय निःस्वार्थी व भरीवपणे काम केल्याबद्दल गोवा येथे राष्ट्रीय पुरस्कार समिती, बेळगावी (कर्नाटक) यांच्या तर्फे बाबुजी आव्हाड महाविद्यालयाचे प्रा. डॉ. विजय यशवंत देशमुख यांना रविवार (ता.26) रोजी राष्ट्रीय आदर्श क्रीडा शिक्षक गौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मान करण्यात आला. राष्ट्रीय पुरस्कार वितरण समिती, बेळगावी तर्फे दिल्ली, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा राज्यातील निवडक व्यक्तिमध्ये प्रा. देशमुख सर यांची निवड करण्यात आली
COMMENTS