Homeताज्या बातम्यामनोरंजन

प्रियांका चोप्रा हीने लेकिसोबत सिद्धिविनायक बाप्पाचे दर्शन घेतले

मुंबई प्रतिनिधी - सध्या बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा पती निक जोनास आणि मुलगी मालती मेरी जोनाससोबत भारतात आली आहे. प्रियंका मालती आणि तिच

ओबीसी आरक्षणासाठी भाजप नेते रस्त्यांवर ; राज्यभर चक्का जाम आंदोलन
राष्ट्रीय जल अकादमीत’पाणी’ विशेषांकाचे प्रकाशन
दारू पिण्याचे शरीरावर होणारे परिणाम

मुंबई प्रतिनिधी – सध्या बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा पती निक जोनास आणि मुलगी मालती मेरी जोनाससोबत भारतात आली आहे. प्रियंका मालती आणि तिची संपूर्ण टीम मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी पोहोचली होती. मंदिर परिसरात प्रियांकाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये प्रियांका चोप्राची लाडकी मुलगी तिच्या मांडीत दिसत आहे.प्रियांका पारंपारिक लूकमध्ये सिद्धिविनायक मंदिरात जाताना प्रियंका चोप्रा मिंट कलरचा सूट परिधान करताना दिसली होती आणि तिने त्यासोबत लाल रंगाची चुन्नी घेतली होती. मोकळ्या केसांमध्ये कपाळावर टिळा लावून प्रियंका खूपच सुंदर दिसत होती. प्रियांका चोप्रा तिची मुलगी मालती हिच्या हातात घेऊन प्रार्थना करताना दिसत आहे. प्रियांकाने तिच्या इंस्टाग्रामवरही असे काही फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना प्रियांकाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “एमएमची पहिली भारत भेट श्री सिद्धिविनायकाच्या आशीर्वादाने पूर्ण होणार होती.

COMMENTS