Homeताज्या बातम्याक्रीडा

पृथ्वी शॉने पुन्हा आपल्या बॅटने दिले सडेतोड उत्तर

41 चौकार आणि 2 षटकारांसह झळकावले त्रिशतक

सध्या भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठ्या प्रथम श्रेणी रणजी ट्रॉफीचा 2022-23 हंगाम (Ranji Trophy 2022-23) सुरू आहे. यामध्ये टीम इंडियातून

खेलो इंडिया यूथ गेम्स; आर्चरीमध्ये आदितीचा सुवर्णवेध तर पार्थ कोरडेला रौप्यपदक
माजी क्रिकेटपटू शोएब मलिक पुन्हा अडकला विवाहबंधनात
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा

सध्या भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठ्या प्रथम श्रेणी रणजी ट्रॉफीचा 2022-23 हंगाम (Ranji Trophy 2022-23) सुरू आहे. यामध्ये टीम इंडियातून सातत्याने धाव घेत असलेल्या पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) पुन्हा आपल्या बॅटने सडेतोड उत्तर दिले आहे. शॉला बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियात (Team India) एंट्री मिळत नाहीये. याशिवाय तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये सतत धावा करत आहे. या दरम्यान, पृथ्वी शॉने आता आसामविरुद्ध रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईसाठी 41 चौकार आणि 2 षटकारांसह त्रिशतक झळकावले आहे. जे त्याचे देशांतर्गत क्रिकेट कारकिर्दीतील पहिले त्रिशतक आहे. यासह त्यांनी अनोखा इतिहास रचला आहे. जे भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाला करता आलेले नाही.

COMMENTS