चक्कर येऊन पडल्याने कारागृहात कैद्याचा मृत्यू.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चक्कर येऊन पडल्याने कारागृहात कैद्याचा मृत्यू.

गणेश सातारे असे मृत्यू झालेल्या कैद्याचे नाव .

जालना प्रतिनिधी - ब्रश करताना एका कैद्याचा हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाला आहे.गणेश सातारे(Ganesh Satare) असं मृत्यू झालेल्या कैद्याचे नाव आहे. जाल

ट्रक चालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
नववीच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
डान्स करताना हृदयविकाराच्या झटक्याने व्यक्तीचा मृत्यू.

जालना प्रतिनिधी – ब्रश करताना एका कैद्याचा हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाला आहे.गणेश सातारे(Ganesh Satare) असं मृत्यू झालेल्या कैद्याचे नाव आहे. जालना जिल्हा कारागृहात(Jalna District Jail) ही घटना घडलीय.सातारे याने त्याच्या पत्नीसह मुलीची हत्या केली होती. या हत्येच्या प्रकरणात तो जिल्हा कारागृहात  शिक्षा भोगत होता. ब्रश करताना त्याला अचानक हार्ट अटॅक(Heart attack) आला. या घटनेनंतर काही वेळेतच त्याला जिल्हा शासकीय रुग्णालया(District Government Hospitals) त उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

COMMENTS