Homeताज्या बातम्यादेश

पंतप्रधान मोदींना कुवेतमधील सर्वोच्च नागरी पुरस्कार

नवी दिल्ली :कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल सबा यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रविवारी ’द ऑर्डर ऑफ मुबारक द ग्रेट’ हा सर्वोच्

जेणे विठ्ठलमात्रा घ्यावी । तेणे पथ्ये सांभाळावी ॥
शहाजीबापू पाटलांच तोंड गटारीसारखं 
वाहतूक नियंत्रणासाठी कर्जतचे पोलीस निरीक्षक उतरले रस्त्यावर

नवी दिल्ली :कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल सबा यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रविवारी ’द ऑर्डर ऑफ मुबारक द ग्रेट’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. कुवेतमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ’गार्ड ऑफ ऑनर’देत भव्य स्वागत केले. कुवेतमधील ’बायन’ पॅलेसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना औपचारिक गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. यावेळी, कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल सबाही उपस्थित होते.

COMMENTS