Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रथमेश शिंदेना विश्‍वरत्न पुरस्कार 2024 जाहीर

कोपरगाव शहर ः युवा समाजसेवक प्रथमेश बाळासाहेब शिंदे यांना वेलनेस ऑर्गनायझेशनतर्फे सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बद्दल वर्थली वेलनेस फाउंडेशन

अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे सन 2025-26 आर्थिक वर्षाचे 52 कोटी अंदाजपत्रक सादर
जिल्हा परिषद सदस्या सुनीता भांगरे यांना जिवे मारण्याची धमकी
सासरच्या छळाला कंटाळून कर्जतमध्ये विवाहितेची आत्महत्या

कोपरगाव शहर ः युवा समाजसेवक प्रथमेश बाळासाहेब शिंदे यांना वेलनेस ऑर्गनायझेशनतर्फे सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बद्दल वर्थली वेलनेस फाउंडेशनतर्फे विश्‍वरत्न पुरस्कार 2024 जाहीर झाला आहे. सविस्तर वृत्त असे की, मुंबई येथील वर्थली वेलनेस फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सोमया बाजपेयीं व उपाध्यक्ष हर्षित बाजपेयीं यांच्या संकल्पनेतून दरवर्षी समाजातील विशेष कार्य करणार्‍या मान्यवरांच्या गौरव करण्यात येत असते त्याच अनुषंगाने याही वर्षी कोपरगाव येथील युवा समाजसेवक गेली पाच वर्षां पासून त्यांच्या मित्र परिवारासमवेत गोरगरीब जनतेसाठी स्व खर्चातून व मित्र परिवाराच्या मदतीने सामाजिक कार्यासाठी खर्च करत असणारे समाजातील प्रत्येक घटकातील लोकांना मदत करत असलेले तसेच त्यांचा समाजपयोगी कार्याची दखल घेत अनेक सेवाभावी संस्था तसेच मान्यवरांकडून कामाचे कौतुक करत सन्मानित करण्यात आलेले प्रथमेश बाळासाहेब शिंदे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून लवकरच या पुरस्काराचे मान्यवरांच्या शुभहस्ते वितरण करण्यात करण्यात येणार आहे.

COMMENTS