Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रभाकर शिरसाठ यांना सहायक फौजदारपदी पदोन्नती

देवळाली प्रवरा ः राहता पोलीस ठाण्यातील हवालदार प्रभाकर भाऊराव शिरसाठ यांना पदोन्नती मिळाली असून ते आता सहाय्यक फौजदार बनले आहेत. जिल्ह्यातील विवि

अखेर संपत सूर्यवंशी यांचा बनावट प्रस्ताव प्रकरणाचा कबुलीजबाब l पहा LokNews24
कुकडी कारखाना मालमत्ता जप्तीचे साखर आयुक्तांचे आदेश
अर्बन बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणार : वसंत लोढा

देवळाली प्रवरा ः राहता पोलीस ठाण्यातील हवालदार प्रभाकर भाऊराव शिरसाठ यांना पदोन्नती मिळाली असून ते आता सहाय्यक फौजदार बनले आहेत. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील अनेक दिवसांपासून रखडलेली हवालदार पदोन्नती नुकतीच जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार मार्गी लागली आहे. प्रभाकर शिरसाठ यांची हवालदार पदाहून पदोन्नती होवून सहाय्यक फौजदार पदावर नियुक्ती झाली. शिरसाठ यांनी पाथर्डी, श्रीरामपूर तालुका, शिर्डी, राहुरी,या ठिकाणी तर देवळाली प्रवरा पोलिस चौकीत चार वर्ष त्यांनी कारभार सांभळला आहे. सध्या ते राहता पोलीस ठाण्यात ते कार्यरत आहेत.

COMMENTS