Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 गोंदिया जिल्ह्यात आज 4 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदानाला सुरुवात

गोंदिया प्रतिनिधी - गोंदिया जिल्ह्यातील सात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांपैकी देवरी बाजार समिती निवडणूक ही बिनविरोध झाल्याने आता उरल

सरकारला निर्णयाचे स्वातंत्र्य असावेच!
हिंदू गर्जना मोर्चात तलवार फिरविल्याप्रकरणी माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्यावर गुन्हा दाखल
अवकाळीच्या नुकसानीपेक्षा राजकारणच महत्वाचे

गोंदिया प्रतिनिधी – गोंदिया जिल्ह्यातील सात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांपैकी देवरी बाजार समिती निवडणूक ही बिनविरोध झाल्याने आता उरलेल्या सहा बाजार समितींपैकी 4 बाजार समित्यांचे मतदान आज होत आहे. तर उरलेल्या 2 बाजार समितीच्या निवडणुका येत्या 30 एप्रिल ला होणार आहेत. तर आज मतदान होणाऱ्या 4 बाजार समितीच्या मध्ये गोंदिया, आमगाव, अर्जुनी मोरगाव व तिरोडा यांचा सहभाग असून या ठिकाणी मतदान होणार आहे. तर येत्या 30 एप्रिलला सडक – अर्जुनी व गोरेगाव या बाजार समितीचे मतदान होणार आहे.

COMMENTS