Homeताज्या बातम्यादेश

मेसमधील जेवण विरोधात पोलीस हवालदाराची व्यथा

ढसाढसा रडला पोलीस हवालदार

उत्तर प्रदेश प्रतिनिधी- एका पोलिस हवालदाराचा व्हिडीओ समोर आला आहे. हा पोलीस हवालदार मेसमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवण विरोधात आवाज उठवताना दिसतो. जेव

वीज पुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरून नवीन प्रकल्प कार्यान्वित होणार : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
मुंबईत 59 हजार कोटींच्या फसवणुकीचे गुन्हे
केंद्र सरकार लवकरच स्मार्ट सिटी योजना गुंडाळणार – मोहन जोशी

उत्तर प्रदेश प्रतिनिधी- एका पोलिस हवालदाराचा व्हिडीओ समोर आला आहे. हा पोलीस हवालदार मेसमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवण विरोधात आवाज उठवताना दिसतो. जेवण निकृष्ट दर्जाचं असल्याच्याविरोधात व्यथा मांडताना या पोलिसांना रडू कोसळलंय. वरिष्ठांना सांगूनही कुणी दखल घेत नसल्यामुळे आता दाद कुणाकडे मागायची असा प्रश्न या पोलीस शिपायाला पडलाय. 12 तास ड्युटी केल्यानंतर मिळणाऱ्या अन्नाचा दर्जा किती खालावला आहे, यावर पोलीस शिपायानं बोट ठेवलंय. जेवणाऱ्या दर्जावरुन आंदोलन करणाऱ्या या पोलीस शिपायाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आलंय. ही घटना उत्तर प्रदेशातली असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माझं निवेदन ऐकावं, अशी आर्त हाक हा पोलीस शिपाई व्हिडिओमध्ये देताना पाहायला मिळालाय.

COMMENTS