पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त नागरिकांना सूचना

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त नागरिकांना सूचना

औरंगाबाद प्रतिनिधी- नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी प्रत्येक जण इच्छुक असतो मात्र त्यासाठी पोलिसांनी आता काही नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसा

पदवी व पदव्युत्तर प्रवेशासाठी मुदतवाढ द्या ; आ.सतीश चव्हाण यांची मागणी
राजपूत समाजापुढील ‘भामटा’ हा शब्द काढणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
रंग रंगोटीतून बदलले शहराचे चित्र

औरंगाबाद प्रतिनिधी– नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी प्रत्येक जण इच्छुक असतो मात्र त्यासाठी पोलिसांनी आता काही नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार शहरात रात्री 12 नंतर ढोल, ताशे, डीजे आणि फटाके या गोष्टींचा आवाज करता येणार नाही. तर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असणार सोबतच बऱ्याच ठिकाणी बॅरिकेट्स लावून ड्रंक अँड ड्राईव्ह साठी तपासणी केल्या जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी शहराची कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता यांनी केले आहे.

COMMENTS