Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गुन्हेगारीवर आळा घालणार पोलीस बीट मार्शल

भंडारा प्रतिनिधी - जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आळा घालण्याकरिता आता पोलीस दलात 25 पोलीस बिट मार्शल नियुक्त करण्यात आले आहे. जिल्ह्यात शाळा कॉलेज,

शिवछत्रपतींचे विचार देशभर रुजविणे हेच आद्य कर्तव्य : देसाई
परिश्रम, संस्कार व सकारात्मकता आनंददायी जीवनाची गुरुकिल्ली – डॉ.भारतभूषण क्षीरसागर
आजचे राशीचक्र शुक्रवार, १५ ऑक्टोबर २०२१ अवश्य पहा

भंडारा प्रतिनिधी – जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आळा घालण्याकरिता आता पोलीस दलात 25 पोलीस बिट मार्शल नियुक्त करण्यात आले आहे. जिल्ह्यात शाळा कॉलेज, बाजार,atm, सभागृह यासह वर्दळीच्या ठिकाणी घडणारे गुन्हे यावर पोलीस बीट मार्शल लक्ष ठेवून असणार आहे. जिल्ह्यात जवळपास 1700 क्यु आर स्कॅनर लावण्यात आले असून त्यामध्यमातून बीट मार्शल वर पोलीस विभागाचे लक्ष असणार आहे.या बीट मार्शल दलाचा आज् भंडारा जिल्हा पोलिस मुख्यालय मैदानावर पोलीस अधीक्षक लोहित मतांनी यांनी हिरवी झेंडा दाखवून शुभारंभ केला.

COMMENTS