नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुरुवारी 19 जानेवारी रोजी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या दौर्यावर येणार आहेत. पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी 5

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुरुवारी 19 जानेवारी रोजी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या दौर्यावर येणार आहेत. पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी 5 च्या सुमारास पंतप्रधान मुंबई इथे विविध विकास कामांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन करतील. संध्याकाळी 6.30 च्या सुमारास पंतप्रधान मुंबई मेट्रोच्या दोन मार्गीकांचे उद्घाटन करतील आणि मेट्रोतून प्रवास करतील. त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदी कर्नाटकात देखील विविध विकासकामांचे उद्धाटन करणार आहेत.
COMMENTS