Paranda : डोमगावात आराध्य दैवत रामायण कार महर्षि वाल्मिकी जयंती साजरी (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Paranda : डोमगावात आराध्य दैवत रामायण कार महर्षि वाल्मिकी जयंती साजरी (Video)

अखंड हिंदुस्थानातील कोळी समाजाचे आराध्य दैवत रामायण कार महर्षि वाल्मिकी जयंती डोमगाव ग्रामपंचायत  नगरीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .यावेळी गाव

Osmanabad : परंड्यात विविध मागण्यांसाठी आंदोलन |LokNews24
Osmanabad : सिंचन प्रकल्पातील संपादित क्षेत्राच्या मावेजा मिळावा (Video)
Osmanabad : परंडा येथे अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ (Video)

अखंड हिंदुस्थानातील कोळी समाजाचे आराध्य दैवत रामायण कार महर्षि वाल्मिकी जयंती डोमगाव ग्रामपंचायत  नगरीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .यावेळी गावातील अखिल भारतीय धाडस वाल्मिकी संघटना धाराशिव जिल्हा अध्यक्ष दत्ता कोळी, तसेच भाजपा उद्योग आघाडी धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत पाटील, यांच्या हस्ते अध्यकवी महर्षी वाल्मिकी ॠषी प्रतिमेचे पूजन झाले .यावेळी गावतील उपसरपंच औदुंबर साबळे  पैलवान संतिश मिस्कीन, शहाजी मिस्कीन ,यासह आदी  मान्यवर उपस्थित होते..!!

COMMENTS