1 76 77 78 79 80 3,366 780 / 33656 POSTS
कंत्राटी विद्युत कामगारांच्या हक्कासाठी मनसे आक्रमक; 2 फेब्रुवारीला नांदेडमध्ये ’ढोल बजाओ’ आंदोलन

कंत्राटी विद्युत कामगारांच्या हक्कासाठी मनसे आक्रमक; 2 फेब्रुवारीला नांदेडमध्ये ’ढोल बजाओ’ आंदोलन

किनवट । प्रतिनिधीकार्यक्षम जुन्या कंत्राटी विद्युत कामगारांना डावलून नव्या कामगारांची बेकायदेशीर भरती करणे आणि मजुरांच्या वेतनात आर्थिक गैरव्यवहार [...]
जिल्हा परिषदेच्या इमारतीत कचर्‍यांचे साम्राज्य; स्वच्छतेकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

जिल्हा परिषदेच्या इमारतीत कचर्‍यांचे साम्राज्य; स्वच्छतेकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

नांदेड । प्रतिनिधीजिल्हा परिषदेची इमारत ही ग्रामीण विकासाची दिशा ठरवणारी महत्त्वाची प्रशासकीय वास्तू मानली जाते. मात्र याच जिल्हा परिषदेच्या तीनही [...]
शिक्षण विभागात ‘पेन्शन थांबवा – कमिशन चालवा’ योजना?

शिक्षण विभागात ‘पेन्शन थांबवा – कमिशन चालवा’ योजना?

लिपिकाच्या करामतींमुळे सेवानिवृत्त शिक्षक हैराणरमेश देवडे  । प्रतिनिधीशिक्षण हे मंदिर मानले जाते पण नांदेड पंचायत समितीच्या शिक्षण विभागात हे मंदि [...]
मुदखेडमध्ये वाळू माफियांचा उच्छाद: गोदावरीच्या पात्रात ’सक्शन मशीन’द्वारे अवैध उपसा, प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष?

मुदखेडमध्ये वाळू माफियांचा उच्छाद: गोदावरीच्या पात्रात ’सक्शन मशीन’द्वारे अवैध उपसा, प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष?

नांदेड । प्रतिनिधीमुदखेड तालुका हा ’राष्ट्रीय हरित लवाद’ (छॠढ) द्वारे ’हरित पट्टा’ म्हणून घोषित झालेला असतानाही, येथील गोदावरी नदीच्या पात्रातून व [...]
जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी दलालांची गर्दी

जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी दलालांची गर्दी

जात वैधता प्रमाणपत्र काढून देण्याच्या नावाखाली 25 हजारांची लाच स्वीकारताना खाजगी इसम रंगेहाथ जाळ्यातनांदेड । प्रतिनिधीजात वैधता प्रमाणपत्र काढून द [...]
जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांचा मनमानी कारभार; सीईओंच्या अधिकारांचा परस्पर वापर!

जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांचा मनमानी कारभार; सीईओंच्या अधिकारांचा परस्पर वापर!

नांदेड । प्रतिनिधीनांदेड जिल्हा परिषद अंतर्गत असलेला आरोग्य विभाग सध्या गंभीर अनियमितता, मनमानी निर्णय आणि कथित भ्रष्ट कारभारामुळे मोठ्या चर्चेत आ [...]
नांदेडचे शिक्षण क्षेत्र भ्रष्टाचाराच्या दलदलीत !

नांदेडचे शिक्षण क्षेत्र भ्रष्टाचाराच्या दलदलीत !

फक्त 1200 रुपयांच्या लाचेसाठी मुख्याध्यापिका, दोन सहशिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले - जिल्हा परिषद शिक्षण विभागाची मान शरमेने ख [...]

नांदेडमध्ये नवजात अर्भकांचे टाकाऊ आयुष्य?

कुमारी माता, अनैतिक संबंध आणि व्यवस्थेची असंवेदनशीलता नांदेड । प्रतिनिधी नांदेड शहरात गेल्या काही महिन्यांपासून नवजात अर्भकांना जन्मताच रस्त्यावर, मोक [...]
किनवट वनविभागाचा संशयास्पद ’स्टंट’; माल जप्त, पण तस्कर पसार!

किनवट वनविभागाचा संशयास्पद ’स्टंट’; माल जप्त, पण तस्कर पसार!

वनविभागाच्या कार्यक्षमतेवर नागरिकांचे प्रश्नचिन्ह; नेमका कोणाला वाचवण्याचा प्रयत्न?किनवट । प्रतिनिधीकिनवट वनविभागाने  शुक्रवारी दि. 30 जानेवारी 20 [...]
राष्ट्रवादीतील संदोपसुंदी !

राष्ट्रवादीतील संदोपसुंदी !

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँगे्रसमधील संदोपसुंदी समोर येतांना दिसून येत आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँगे् [...]
1 76 77 78 79 80 3,366 780 / 33656 POSTS