1 134 135 136 137 138 3,373 1360 / 33726 POSTS
माऊली विद्यालय जवळबन येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

माऊली विद्यालय जवळबन येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

केज । प्रतिनिधीश्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था, आडस संचलित माऊली विद्यालय, जवळबन येथे भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका व थोर समा [...]
वर्धमान महावीर इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

वर्धमान महावीर इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

कडा । प्रतिनिधीवर्धमान महावीर चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, सीबीएसई बोर्ड मान्यताप्राप्त महावीर इंग्लिश स्कूल, कडा येथे उडाण-2025 या 14व्या वार्षिक स्ने [...]
अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या बंधार्‍यांची तात्काळ दुरुस्ती करा

अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या बंधार्‍यांची तात्काळ दुरुस्ती करा

अन्यथा तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन; माजी आ.भीमराव धोंडे यांचा तहसीलदारांना निवेदनाद्वारे इशाराकडा । प्रतिनिधीआष्टी तालुक्यातील सराटेवडग [...]
जि.प. बीड आदर्श शिक्षक पुरस्काराने श्री. राहुल डोंगर सर सन्मानित

जि.प. बीड आदर्श शिक्षक पुरस्काराने श्री. राहुल डोंगर सर सन्मानित

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते गौरवकडा । प्रतिनिधीजिल्हा परिषद बीड आदर्श शिक्षक पुरस्कार सन 2025 ने श्री. राहुल नामदेव डोंगर (सहशिक् [...]
पंढरपूर श्रीक्षेत्र नारायण गड येथे तुळसी पूजा व श्रीमद् भागवत सप्ताह भव्य दिव्य कार्यक्रम

पंढरपूर श्रीक्षेत्र नारायण गड येथे तुळसी पूजा व श्रीमद् भागवत सप्ताह भव्य दिव्य कार्यक्रम

बीड । प्रतिनिधीसालाबादप्रमाणे याही वर्षी तीर्थक्षेत्र भू वैकुंठ पंढरपूर येथे भव्य दिव्य तुळसी पूजा व श्रीमद् भागवत सप्ताह आयोजित करण्यात आले आहेत. [...]
ग्रामविकासाला चालना : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गिरीष महाजन यांच्या निधीतून वांगीत सभागृहांचे लोकार्पण

ग्रामविकासाला चालना : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गिरीष महाजन यांच्या निधीतून वांगीत सभागृहांचे लोकार्पण

वांगी । प्रतिनिधीउपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब व ग्रामविकास मंत्री मा. गिरीषजी महाजन साहेब यांच्या ग्रामविकास निधीतून (सन 2024-2025, 25/15 [...]
महाजनवाडी जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न

महाजनवाडी जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न

लिंबागणेश । प्रतिनिधीबीड  तालुक्यातील लिंबागणेश केंद्रीय जिल्हा परिषद शाळा अंतर्गत महाजनवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत आज शनिवार दि. 03 रोजी बाल आन [...]
निवडणूक डोळ्यासमोर ठेवून रस्त्यांची डागडुजी!

निवडणूक डोळ्यासमोर ठेवून रस्त्यांची डागडुजी!

भावी जिल्हा परिषद सदस्यांचा संधीसाधूपणा उघड; डांबर न वापरता रस्ताकाम; ग्रामस्थांनी काम पाडले बंद-डॉ.गणेश ढवळेबीड । प्रतिनिधीग्रामीण भागातील खड्डेम [...]
माईलस्टोन स्कूलचा फन फेअर ठरला विद्यार्थ्यांसाठी व्यवसायाची शाळा

माईलस्टोन स्कूलचा फन फेअर ठरला विद्यार्थ्यांसाठी व्यवसायाची शाळा

140 स्टॉल, 3.50 लाखांची उलाढाल; 500 विद्यार्थ्यांनी केला प्रत्यक्ष व्यवहार, विक्री आणि मार्केटिंगचा घेतला अनुभवबीड । प्रतिनिधीआजच्या स्पर्धात्मक य [...]
दूषित पाण्याचे अदृश्य संकट !

दूषित पाण्याचे अदृश्य संकट !

भारतासारख्या सर्वाधिक लोकसंख्या असणार्‍या देशामध्ये दोन संकट प्रामुख्याने घोंघावतांना दिसून येत आहे. दूषित पाणी आणि प्रदूषण, मात्र ते दोन्ही संकट [...]
1 134 135 136 137 138 3,373 1360 / 33726 POSTS