Osmanabad : हा रस्ता नेमका स्वतंत्र भारतातच आहे का?- त्रस्त नागरिकांचा सवाल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Osmanabad : हा रस्ता नेमका स्वतंत्र भारतातच आहे का?- त्रस्त नागरिकांचा सवाल

करमाळा तालुक्यातील फिसरे ते कोळगाव मार्गे गौंडरे हा रस्ता स्वतंत्र भारतातच आहे का? असा प्रश्न निर्माण व्हावा अशी या रस्त्याची अवस्था झाली आहे. भार

Osmanabad : सिना कोळेगाव धरण भरण्याच्या मार्गावर धरण काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा (Video)
Osmanabad : बुडत असलेल्या दोघांचे महिलांनी वाचवले प्राण (Video)
उस्मानाबाद : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न | LokNews24

करमाळा तालुक्यातील फिसरे ते कोळगाव मार्गे गौंडरे हा रस्ता स्वतंत्र भारतातच आहे का? असा प्रश्न निर्माण व्हावा अशी या रस्त्याची अवस्था झाली आहे.

भारत स्वातंत्र्यापासून एकदा ही हा पूर्ण रस्ता प्रशासनाने पक्का केला नाही. दहा किलोमीटर लांबून जावं पण या रस्त्यावरून नको! असं म्हणायची वेळ सध्या तेथील लोकांवर आली आहे.

सध्या सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध  कांबळे व   आमदार संजय मामा शिंदे यांनी एकदा तरी या रस्त्यावरून फेरी मारावी, म्हणजे ते या रस्त्याचं काम केल्याशिवाय राहणार नाहीत.

शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, प्रवासी, रुग्ण जीव मुठीत घेऊन या धोकादायक रस्त्यावरून प्रवास करतात. त्यांच्या जीवाच महत्व जाणून वेळीच हा रस्ता दुरुस्त करावा अशी विनंती ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

COMMENTS