osmanabad : रत्नापुर गावामध्ये रस्त्याअभावी शेतकऱ्यांचे अतोनात हाल.. (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

osmanabad : रत्नापुर गावामध्ये रस्त्याअभावी शेतकऱ्यांचे अतोनात हाल.. (Video)

रत्नापुर गावामध्ये रस्त्याअभावी शेतकऱ्यांचे अतोनात हाल..शिक्षणासाठी गावात जाण्यासाठी  पर्यायी मार्ग नाही परांडा तालुक्यातील रत्नापुर येथील पालखी म

निरोगी व सदृढ आरोग्यासाठी स्वच्छता व पर्यावरण संवर्धन काळाची गरज -संजय सपकाळ
मावस भावाच्या मदतीने मुलानेच केला बापाचा खून | LokNews24
नागालँडच्या 6 जिल्ह्यांसाठी स्वतंत्र विकास मंडळांची घोषणा

रत्नापुर गावामध्ये रस्त्याअभावी शेतकऱ्यांचे अतोनात हाल..
शिक्षणासाठी गावात जाण्यासाठी  पर्यायी मार्ग नाही

परांडा तालुक्यातील रत्नापुर येथील पालखी मार्ग ते देवकर वस्ती व इतर वस्तीवरील जाणारा मार्ग हा गेल्या पन्नास ते साठ वर्षापासून वापरात होता. गेल्या महिन्याभरापासून रस्ता संबंधित शेतकरी महिला छाया भिकचंद कात्रेला गट न. 11, 12 मधून जाणारा अडवला असून इतर कोणताही पर्यायी मार्ग नाही. सदर मार्गाने गावातील 75% शेतकरी बांधव ये जा करत आहेत रत्नापूर गावातील वस्तीवरील 400 शेतकरी बांधव या ठिकाणी कायमस्वरूपी राहत आहेत वस्तीवरील शाळकरी विद्यार्थी हे शिक्षणासाठी गावात जाण्यासाठी त्यांना कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध आहे त्यांच्या शिक्षणाचे अतोनात हाल होत आहेत 

COMMENTS