Osmanabad : परंडा येथे अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Osmanabad : परंडा येथे अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ (Video)

परंडा येथील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस घरात बोलावून वेळोवेळी लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी सचिन हाके याच्यावि

उस्मानाबाद : अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ दोन तास रास्तारोको (Video)
Osmanabad : परंड्यात विविध मागण्यांसाठी आंदोलन |LokNews24
Osmanabad : शेतकरी वर्गांना देण्यात आली कायद्याविषयी माहिती (Video)

परंडा येथील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस घरात बोलावून वेळोवेळी लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी सचिन हाके याच्याविरुद्ध पोस्कोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी की, आरोपी सचिन हाके याने अल्पवयीन मुलीस घरात बोलावून धमकी देत फेब्रुवारी ते २९ सप्टेबरपर्यंत तिचा छळ केला. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने फिर्याद दिली असून, आरोपी सचिन हाके विरूद्ध परंडा पोलिसात ॲट्रोसिटी, पोस्को, विनयभंग आदी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी एम रमेश हे करत आहेत.

COMMENTS