Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठाकर आडगांव येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन

तलवाडा प्रतिनिधी - आर आर बहिर गेवराई तालुक्यातील मारुतीचे (ठाकर)आडगांव येथे श्री हनुमान जन्मोत्सव निमित्ताने प्रति वर्षाप्रमाण े याही वर्षी अखंड

गाडी दरीत कोसळली, 12 जणांचा जागीच मृत्यू
भारत सासणे यांची 95 व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड
झारखंडमध्ये काँगे्रस नेत्याची गोळया झाडून हत्या

तलवाडा प्रतिनिधी – आर आर बहिर गेवराई तालुक्यातील मारुतीचे (ठाकर)आडगांव येथे श्री हनुमान जन्मोत्सव निमित्ताने प्रति वर्षाप्रमाण े याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह श्री हनुमान मंदिर परिसरात आयोजित केला आहे हभप वै.काशिनाथ महाराज लिंबारुईकर यांच्या शुभाशीर्वादाने  व हभप वै निवृत्ती महाराज काळे यांच्या  प्रेरणेने व समस्त गांवकरी मंडळी यांच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताह,व  ज्ञानेश्वरी पारायण  सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दि07 ते 14  रोजी या दिवशी आपणांस किर्तन व सर्व धार्मिक कार्य ऐकण्यास मिळणार आहे.  दि.07 रोजी पहिल्या दिवशी श्री.हभप  लक्ष्मण महाराज आनंदे यांचे किर्तन व दुसर्‍या दिवशी हभप  अनंत महाराज कोकाट , तिसर्‍या दिवशी हभप ज्ञानेश्वर महाराज माजलगांवकर  , चौथ्या दिवशी हभप  योगेश महाराज गायके , पाचव्या  दिवशी हभप भगवंत महाराज पुरी  , सहाव्या दिवशी हभप  विष्णुपंत महाराज लोंढे गुरुजी , सातव्या दिवशी हभप स्वामी सत्यवानजी महाराज लाटे यांचे किर्तन सेवा होणार आहे दि. 14 रोजी श्री ह भ प महंत मधुसूदन महाराज सरस्वती यांच्या अमृततुल्य वाणीतून काल्याचे कीर्तन होणार आहे.  व यानंतर सर्व परिसरातील भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा .

COMMENTS