Homeताज्या बातम्यादेश

टपाल विभागाच्या पेन्शन अदालतचे आयोजन

नवी मुंबई ः टपाल विभागाच्या पेन्शन- कौटुंबिक पेन्शन घेणार्‍या व्यक्तींसाठी (जे नवी मुंबई विभागाअंतर्गत टपाल कार्यालयातून निवृत्त झाले अथवा या विभ

अहिल्यानगर : स्वामी समर्थ मंदिराचा वर्धापन दिन-प्रकट दिनाची उत्साहाने सांगता
मिशन रानीगंज – द ग्रेट भारत रेस्क्यू’ चा थरारक ट्रेलर रिलीज
आकाशवाणीचे सायंकालीन प्रसारण पुन्हा सुरू

नवी मुंबई ः टपाल विभागाच्या पेन्शन- कौटुंबिक पेन्शन घेणार्‍या व्यक्तींसाठी (जे नवी मुंबई विभागाअंतर्गत टपाल कार्यालयातून निवृत्त झाले अथवा या विभागातून निवृत्तीवेतन घेतात) पोस्टमास्टर जनरल, नवी मुंबई विभाग, पनवेल, यांच्याद्वारे 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता,  पोस्टमास्टर जनरल, नवीमुंबई विभाग, यांचे कार्यालय, दुसरा मजला, पनवेल प्रधान टपाल कार्यालय  इमारत, नवीन पनवेल, रायगड 410 206  येथे डाक पेन्शन अदालतचे आयोजन करण्यात आले आहे.

COMMENTS