सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन

अमृता फडणवीस आणि जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई प्रतिनिधी -  सानपाडा येथे सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन दिव्याज फाऊंडेशन च्या वतीने चालू करण्यात आले असून या शिबाराचे उदघा

राज्यात यंदा शंभर टक्के पावसाचा अंदाज
एअर इंडिया एक्स्प्रेसचे 78 उड्डाणे रद्द
तोल जाऊन बाईकस्वार अचानक पडला खड्ड्यात

नवी मुंबई प्रतिनिधी –  सानपाडा येथे सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन दिव्याज फाऊंडेशन च्या वतीने चालू करण्यात आले असून या शिबाराचे उदघाटन सुप्रसिद्ध गायिका अमृता फडणवीस , जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  मानसिक शारीरिक दृष्ट्या प्रेशर तणाव असतात त्यांच्यासाठी खूप  जरुरीचे असल्याचे अमृता फडणवीस यांनी सांगितले. तर अभिनेते  जॅकी श्रॉफ  यांनी आरोग्य हे काळाची गरज असून स्वतःला चेक केले पाहिजे, असा उपस्थितांना  जॅकी श्रॉफ यांनी सल्ला दिला.

COMMENTS