Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमरावतीत तहसीलदार व नायब तहसीलदारांच आंदोलन

विभागीय आयुक्त कार्यालयासमोर जोरदार निदर्शने

  अमरावती प्रतिनिधी - नायब तहसिलदार या राजपत्रित वर्ग 2 पदावर कार्यरत असलेल्या महसूल विभागाच्या महत्वाच्या पदाला सध्या त्यांना 4300 रुपये इतक

कॉपी मुक्त आणि भयमुक्त वातावरणात विद्यार्थी देत आहेत परीक्षा  
चिमुरड्याला उकळत्या पाण्यात बुडवून मारले
भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या सामन्यावर पावसाचे सावट

  अमरावती प्रतिनिधी – नायब तहसिलदार या राजपत्रित वर्ग 2 पदावर कार्यरत असलेल्या महसूल विभागाच्या महत्वाच्या पदाला सध्या त्यांना 4300 रुपये इतका मिळत असलेल्या  वर्ग 3 पदाचा ग्रेड पे वाढवून तो इतर विभागातील समकक्ष  राजप्रतित वर्ग 2  पदाच्या ग्रेड पे इतका म्हणजे 4800 इतका करण्यासाठी आज अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा व अकोला जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी,तहसीलदार व नायबतहसिलदारांनी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर एक दिवशीय सामूहिक रजेवर जात धरणे आंदोलन केलं, त्यावेळी आपल्या मागण्यांसाठी महसूल अधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केल्या, तहसीलदार व नाय तहसीलदार यांच्या संपामुळे सर्वसामान्य माणसाला मात्र फटका बसला आहे

COMMENTS