Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

येवल्यात नायलॉन माज्याने कापला एकाचा गळा 

नाशिक प्रतिनिधी - येवला शहरातील शुभकामना हॉटेल समोरून चाललेल्या एका दुचाकी स्वराच्या गळ्यात नायलॉन मांजा गळ्यात अडकल्याने गळा कापल्याची घटना घडल

मोरोक्कोत 6.2 तीव्रतेचा भूकंप
मालाडमध्ये अनेक झोपड्या जळून खाक
मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा पुन्हा तापणार

नाशिक प्रतिनिधी – येवला शहरातील शुभकामना हॉटेल समोरून चाललेल्या एका दुचाकी स्वराच्या गळ्यात नायलॉन मांजा गळ्यात अडकल्याने गळा कापल्याची घटना घडली असून तालुक्यातील ठाणगाव येथील रामदास हरी गरुड असे या व्यक्तीचे नाव आहे. गरुड हे दुचाकिवरून चाललेले असताना कटलेल्या पतंगाचा दोरा त्यांच्या गळ्याभोवती गुंडाळा गेल्याने त्यात त्यांच्या गळ्याला गंभीर स्वरूपाची जखम झाली असून त्यांना येवला उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचाराकरता नाशिक येथे रवाना करण्यात आले आहे

COMMENTS