Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवशाही बसच्या अपघातात एकाचा मृत्यू

अमरावती ः अमरावती-नागपूर महामार्गावर एसटी महामंडळाच्या शिवशाही बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तर 25 प्रवासी

वसईत स्कूल बसचा मोठा अपघात.
भीमाशंकर कडून कल्याण कडे जाणाऱ्या एसटीचा अपघात
बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर बसला भीषण आग, 25 जणांचा होरपळून मृत्यू

अमरावती ः अमरावती-नागपूर महामार्गावर एसटी महामंडळाच्या शिवशाही बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तर 25 प्रवासी जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात बस उलटल्याची घटना घडली आहे. बसचालकाने सांगितले की, मी नागपूरहून अकोल्याकडे बस घेऊन जात होतो. त्यावेळी अचानक एक गाय महामार्गावर धावत आली. बसवर नियंत्रण मिळवण्याचा मी प्रयत्न केला, पण माझी गाडी उलटली. गाडीचा अपघात झाला.

COMMENTS