Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शहीद राजगुरू यांच्या जयंतीनिमित्त काँगे्रस सेवादलाकडून स्मारकाला भेट

पुणे : शहीद राजगुरू यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस सेवादलाचे पदाधिकारी रामगोविंद खोब्रागडे, मिलिंद सोनटक्के, संजय भिलकर, संजय खोब्रागडे यांनी राजग

‘या’ १६ आमदारांवर होणार ४८ तासांत कायदेशीर कारवाई ; पाहा नेमके कोण ? | LokNews24
मराठवाडयात पाच महिन्यात 475 शेतकर्‍यांच्या आत्महत्या
कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या खोर्‍यात आणू : जलसंपदामंत्री विखे पाटील यांचा विश्‍वास

पुणे : शहीद राजगुरू यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस सेवादलाचे पदाधिकारी रामगोविंद खोब्रागडे, मिलिंद सोनटक्के, संजय भिलकर, संजय खोब्रागडे यांनी राजगुरू नगर ता.खेड पुणे येथील त्यांच्या जन्मस्थळी प्रत्यक्ष भेट देऊन तेथील शहीद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना त्यांच्या स्मारकाला भेट देऊन आदरांजली अर्पित केली. तदनंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाच्या वतीने अ. भा.काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष लालजी देसाई यांचे प्रमुख आतीथ्यात, प्रदेश काँग्रेस चे नेते उल्हास दादा पवार यांच्या उपस्थितीत व प्रदेश सेवादलाचे अध्यक्ष विलास औताडे यांचे अध्यक्षतेखाली रिद्धी सिद्धी गार्डन मध्ये आयोजित भव्य मेळाव्यात सहभागी झाले होते.

COMMENTS