Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

येत्या 14 मार्चला विधान भवनाच्या आवारात आमरण उपोषण करणार – नितीन देशमुख

अकोला प्रतिनिधी - अकोला जिल्ह्यातल्या बाळापुर तालुक्यातील 69 खेडी पाणीपुरवठा योजनेच्या पाणी आरक्षणाला स्थगिती देणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्

निकोप समाजनिर्मितीासाठी !
एकनाथ शिंदेचे खरे बाळासाहेबांचे वारस
वार पठ्या…बायकोला आणायला मालकाची गाडी घेऊन गेला आणि परत आलाच नाही | LokNews24

अकोला प्रतिनिधी – अकोला जिल्ह्यातल्या बाळापुर तालुक्यातील 69 खेडी पाणीपुरवठा योजनेच्या पाणी आरक्षणाला स्थगिती देणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या विरोधात मंगळवारी मुंबई येथील विधान भवनाच्या आवारामधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा यावेळी ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी दिला आहे… तर जो पर्यंत आरक्षनाची स्थगिती हटवणार नाही तो पर्यंत आमरण उपोषण सोडणार नसल्याचा इशाराही यावेळी नितीन देशमुख यांनी दिला आहे… तर या सरकार आणि फडणवीस च्या गलिच्छ कारभराचा निषेध करतो आणि येणाऱ्या काळात याचे परिणाम भाजपला भोगावे लागतील.

COMMENTS