टीव्हीच्या धमाकेदार डान्स रिअॅलिटी शो 'झलक दिखला जा 10' बद्दल मोठी अपडेट समोर आली आहे की, रुबिना दिलैक आणि फैसल शेख किंवा गश्मीर महाजनी किंवा निश

टीव्हीच्या धमाकेदार डान्स रिअॅलिटी शो ‘झलक दिखला जा 10’ बद्दल मोठी अपडेट समोर आली आहे की, रुबिना दिलैक आणि फैसल शेख किंवा गश्मीर महाजनी किंवा निशांत भट्ट या शोचे विजेते झाले नाहीत. ‘झलक दिखला जा 10’ ची ट्रॉफी जिंकणाऱ्या स्पर्धकाचे नाव आहे गुंजन सिन्हा. गुंजन सिन्हा आणि तेजस वर्मा या शोचे विजेते ठरले आहेत तर गश्मीर महाजनी आणि रुबिना डिलाईकसह इतर स्टार्सना रिकाम्या हाताने घरी परतावे लागले आहे.
COMMENTS