नोरा फतेहीची गुलाबी साडी चर्चेत

Homeताज्या बातम्यामनोरंजन

नोरा फतेहीची गुलाबी साडी चर्चेत

नोरा फतेहीची गुलाबी साडी चर्चेत

 पावसापासून वाचवण्यासाठी बॉडीगार्ड ची कसरत. नोरा फतेही(Nora Fatehi) भारतीय लूकमध्ये जितकी सुंदर दिसते तितकीच ती वेस्टर्न आउटफिट मध्ये दिसते. नो

लातूरमध्ये अल्पवयीन मुलीवर एकाच दिवसात दोन वेळा अत्याचार
अखेर ‘किसन वीर’ कारखान्याच्या गव्हाणीत पडली मोळी
‘सांज पाडवा’ सांस्कृतिक वैभव जोपासणारा कार्यक्रम ः थोरात

 पावसापासून वाचवण्यासाठी बॉडीगार्ड ची कसरत.

नोरा फतेही(Nora Fatehi) भारतीय लूकमध्ये जितकी सुंदर दिसते तितकीच ती वेस्टर्न आउटफिट मध्ये दिसते. नोरा फतेही ला साडी नेसायला आवडते.दरम्यान नोरा स्टुडिओत जात असताना मुंबईत (Mumbai) मुसळधार पावसात कोसळत होता . अशात गुलाबी साडी परिधान केलेली नोरा आपल्या गाडीतून उतरली आणि एका क्रूने(Crew) तिच्या डोक्यावर छत्री धरत तिला पावसात भिजण्यापासून वाचललं. मात्र तिच्या सुंदर गुलाबी साडीचा पदर खराब होऊ नये म्हणून् दुसऱ्या बॉडिगार्डने(Bodyguards) तिचा पदर हातात घरत तिला स्टुडिओत पोहोचवले.हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होतोय.

nora fatehi in pink saree

COMMENTS