Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निरंजन जाधव यांनी अमेरिकेतून मिळवली पदवी

राहुरी ः मूळचे राहुरी फॅक्टरी येथील निरंजन विलास जाधव यास नुकतीच अमेरिका येथील थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटीतून मास्टर ऑफ सायन्स इन यूज़र एक्सपीरियंस

एकलव्य महिला आघाडीची बोलकी येथे बैठक उत्साहात
अपयशाने वैफल्यग्रस्त न होता आनंदाने जगा ः रामदास फुटाणे
फडणवीसांचा हल्लाबोल महाराष्ट्रात लोकशाही नाही, ‘लॉकशाही’ आहे; | ‘सुपरफास्ट महाराष्ट्र’ | LokNews24

राहुरी ः मूळचे राहुरी फॅक्टरी येथील निरंजन विलास जाधव यास नुकतीच अमेरिका येथील थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटीतून मास्टर ऑफ सायन्स इन यूज़र एक्सपीरियंस अँड इंटरॅक्शन डिज़ाइन ही पदवी देण्यात आली. निरंजन जाधव हे राहुरी फॅक्टरी येथील श्री रंगनाथ भिकाजी वाकचौरे यांचे नातू आहेत त्यांनी डॉ. एरिन नगरवाला डे स्कूल येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. पुणे येथील एम आय टी कॉलेज ऑफ डिझाईन येथून बॅचलर ऑफ ट्रांसपोर्टेशन डिझाईन ही डिग्री घेतली. अमेरिकेमध्ये डिग्री मिळाल्याबद्दल निरंजन जाधव यांचे त्यांच्या मूळ गावी राहुरी फॅक्टरी राहुरी तालुका आणि पुणे येथील नातेवाईक व मित्रमंडळींनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS