Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणेंच्या गाडीला अपघात

बीड - राज्याचं लक्ष लागलेल्या बीड लोकसभा मतदारसंघातून  अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणेंच्या  विजयावर शिक्कामोर्तब झालं आहे. बीडमध्य

अ‍ॅड.माने यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शनिवारी अनावरण
ओबीसींच्या फसवणूकीसाठी सत्ताधारी-विरोधी पक्षांचे संगणमत!
नागपूर येथिल कॅन्सर इन्स्टिट्युटच्या बांधकाच्या प्रक्रियेची लवकरच सुरुवात : अमित देशमुख

बीड – राज्याचं लक्ष लागलेल्या बीड लोकसभा मतदारसंघातून  अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणेंच्या  विजयावर शिक्कामोर्तब झालं आहे. बीडमध्ये मराठा आरक्षणाचा व मनोज जरांगे फॅक्टर जाणवल्याचं दिसून आलं.  त्यामुळे निकालानंतर रात्रीच बजरंग सोनवणे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरंगे पाटील यांच्या भेटीसाठी जात असताना अपघाात झाला.  बजरंग सोनवणे यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. मात्र सर्वजण सुखरुप असल्याची माहिती मिळत आहे. 

COMMENTS