नेहा कक्करचा पतीसोबत नागिन डान्स  व्हिडिओ तुफान व्हायरल .

Homeशहरंमुंबई - ठाणे

नेहा कक्करचा पतीसोबत नागिन डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल .

नेहा कक्करचा पतीसोबत नागिन डान्स .

बॉलीवूड गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar)नेहमी चर्चेत असते. नेहा केवळ गाण्यामुळेच नाही तर सोशल मीडियावर फनी व्हिडिओ मुळेही चर्चेत असते. नुकताच नेहा कक्

दिग्दर्शक कुमार साहनी यांचे निधन
अभिनेते सुनील तावडेंची लेक लग्नबंधनात अडकली
जिल्हा परिषदेच्या पेट्री शाळेत इंग्रजीचे धडे


बॉलीवूड गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar)नेहमी चर्चेत असते. नेहा केवळ गाण्यामुळेच नाही तर सोशल मीडियावर फनी व्हिडिओ मुळेही चर्चेत असते. नुकताच नेहा कक्करचा एक व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. या व्हिडिओमध्ये ती जमिनीवर लोळून नागिन डान्स  करताना दिसत आहे . नेहा पती रोहनप्रीत सिंग(Rohanpreet Singh) सोबत नागिन डान्स करण्याचा प्रयत्न करत आहे . नेहाचा हा डान्स पाहून तिथे उपस्थित पाहुणे पोट धरुन हसताना दिसत आहेत.

COMMENTS